Loading...
Detail Cause | Zed

Mountain Rescue equipment's for Rescue teams

31 May 2022 Fundraiser ZedAid
0.32%
  • Raised: INR 1,000 (Offline: INR 0)
  • Goal: INR 313,750
  • Contributors: 1

Mountain Sports Academy, Invites for your contribution towards enabling 5 rescue teams with basic technical equipment's for quick and effective rescue.

MOUNTAIN RESCUE साठी – must needed list, (गिर्यारोहणाला लागणारे साहित्य सोडून), बऱ्याच माउंटन RESCUE क्षेत्राशी संबांधित गिर्यारोहकांनी या list साठी मदत केली आहे,

 

आम्ही २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यात ५ RESCUE संस्थेना लोकनिधीतून हे साहित्य पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, नेहमीप्रमाणे आपले सहकार्य अपेक्षित आहे,( RESCUE टीम ४ जणांची गृहीत धरीत आहोत ),

 

आपण / आपली क. / आपली संस्था - असे तुम्ही एखादी संस्था लक्ष केंद्रित करून त्यांना पूर्ण मदत करू शकता,

 

आपण सह्याद्रीत होणारे अपघात रोखू शकत नाही पण त्यांना वेळीच मदत मिळण्याकरिता आपली "RESCUE WARRIORS" ना मदत तर करू शकतो

१.फोल्डिंग स्ट्रेचर

२.हेड लॅम्प - रिचार्जेबल  + बॅटरी ऑपरेटेड

३.WALKIE TALKIE

४.HYDRATION BLADDER FOR TEAMS

५.BASIC FIRST AID KIT

६.HUMAN REMAIN POUCH

७.GPS 

८.DUCT  TAPE

९.FOOD FOR 24 HRS

१०.HEAVY DUTY TRASH BAG 

११.AMBU BAG

१२.CHEMICAL LIGHT STICKS

१३.BINOCULAR

 

अधिक माहितीसाठी संपर्क करावा : पद्माकर गायकवाड - नंदू चव्हाण - श्वेता मोरे - तुषार गांगुर्डे

Mountain Sports Academy

ZED Foundation

INR 1,000 Raised of INR 313,750

All Donations

TG

Tushar Gangurde

INR 1,000