Loading...
Detail Cause | Zed

आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप

18 Mar 2023 Fundraiser Nirddhar Samajik Sanstha
0.00%
  • Raised: INR 0 (Offline: INR 0)
  • Goal: INR 50,000
  • Contributors: 0

*आगळी वेगळी शिवजयंती : School Bag मुलांच्या पाठीवरती*

*नमस्कार बांधवांनो,*

*शिवजंयती आपण ढोलताशा च्या गजरात प्रत्येक शहरात साजरी करतोच पण त्याच बरोबर महाराजांनी त्या वेळेस ज्याप्रमाणे लोकांच्या छोट्या छोट्या गरजांवर लक्ष देऊन काम केले होते तोच आदर्श घेऊन महाराजांच्या इतिहासाला व विचारांना पुढे नेऊन मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करू पाहतोय !*

*शालेय बॅग - 250 रु. प्रत्येकी अशी एक शालेय बॅग आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत, त्या बॅग व शैक्षणिक साहित्य मुळे त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू  अन मनातले भाव पाहण्यासारखे असतील... !*

*"आमच्या प्रयत्नांना तुमची  सोबत अन साथ हवी,"*
*"विद्यार्थ्यांना शालेय बॅग देण्यासाठी तुमची मदत हवी.. !"*

*संकल्पना : निर्धार सामाजिक संस्था, कामोठे*

*संपर्क* 
निलेश आहेर 
9594433034

INR 0 Raised of INR 50,000