अंकुर बालविकास केंद्र हे गेली सहा वर्षे टिटवाळ्याला कार्यरत होते. बेघर गरजू निराधार या तत्वावर आश्रमाची
स्थापना झाली आहे. या मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आश्रमाद्वारे करण्याचा एक मानस आहे.
आधी टिटवाळा येथे आश्रम होते आता आश्रम डोंबिवली येथील हेडूटणे गावांमध्ये स्थलांतरित झालेले आहे. सारा सोसायटी, साईनगर, इवावर स्कूलच्या मागे हे हेदुटणे डोंबिवली पूर्व फोटो 421203
आश्रमाच्या या कार्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धतीने मदत करता येते.
धान्यरूपी वस्तुरूपी व आर्थिक रुपी अशा सर्व रुपी वस्तूंच्या मदतीची गरज आहे.
अंकुर बाल विकास केंद्रला लागणाऱ्या वस्तू लवकरात लवकर पाहिजे आहेत
संपर्क 8652284888
तांदूळ 200 किलो,तूरडाळ 60 किलो, मुगडाळ 30 किलो,
साखर25 किलो, चहा पावडर 6 किलो,गरम मसाला 2 किलो
जीर 1 किलो,मोहरी 1 किलो
क्लोज अप पेस्ट मोठी 4
गुड नाईट मशीन + लिक्विड
वॉशिंग पावडर 20 किलो
पारले जी 5 मोठे पॅक, मारी गोल्ड 5 मोठे पॅक,टोस्ट 10 पॅक,खारी 8 किलो, अंगाचा साबण 2 डझन
कमफर्ट 4 बॉटल, फिनेल 5 लिटर
विम लिक्विड 5 लिटर, रिफाईड तेल 15 लिटर, स्टील वूल 3 डझन,